बंधन !
भावनांच्या बंधनात अडकावेसे वाटत होते त्या वेड्या मनास . सुखाच्या मेहफिलीत हरवून, बेभान. कल्पनांचे कल्लोळ होतेच साथीला निष्ठावान. अथांग समुद्राला जसा किनाऱ्याचा अट्टाहास. एखादा रोमांचक अनुभव मोहरून नेणारा असा होता तो आभास . जणु हृदयालाच आव्हाहन देण्याची एक सराईत चाल. आणि सगळे डावपेच करणार होते बुद्धीला निःशस्त्र आणि निराधार.
Comments
Post a Comment