बंधन !
भावनांच्या बंधनात अडकावेसे वाटत होते त्या वेड्या मनास .
सुखाच्या मेहफिलीत हरवून, बेभान.
कल्पनांचे कल्लोळ होतेच साथीला निष्ठावान.
अथांग समुद्राला जसा किनाऱ्याचा अट्टाहास.
एखादा रोमांचक अनुभव मोहरून नेणारा असा होता तो आभास .
जणु हृदयालाच आव्हाहन देण्याची एक सराईत चाल.
आणि सगळे डावपेच करणार होते बुद्धीला निःशस्त्र आणि निराधार.

Comments
Post a Comment