रुसावा !


शब्द कधी हे रुसले कोणालाच नाही समजले ,
धुंदीत असता कसे हे मधेच अडखळले !

"नको त्या भावना", "नको त्या अपेक्षा",
सारखे अनेक विचार, का याच्यामुळे ते भांबावले ?

प्रसंगाला समोर जायला असे कसे ते घाबरले ?


Comments

Popular posts from this blog

Don’t know why!

Go and Live Your Life They Said!

Odd Connect!