रुसावा ! Get link Facebook X Pinterest Email Other Apps September 25, 2014 शब्द कधी हे रुसले कोणालाच नाही समजले , धुंदीत असता कसे हे मधेच अडखळले ! "नको त्या भावना", "नको त्या अपेक्षा", सारखे अनेक विचार, का याच्यामुळे ते भांबावले ? प्रसंगाला समोर जायला असे कसे ते घाबरले ? Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment